ऑनलाईन कामाच्या तणावामुळे शिक्षकाची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव आजवर आपण कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या पाहिल्या पण जळगावात एक वेगळाच प्रकार घडला आहे. ऑनलाईन कामाच्या ताणामुळे चक्क शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय. जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील पिपळवाड म्हाळसा येथे ही घटना घडलीय. शिक्षक आबासाहेब चौधरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ऑनलाईन कामाच्या तणावामुळे या शिक्षकाने आपले आयुष्य संपवले. 

ऑनलाईन कामाच्या तणावामुळे शिक्षकाची आत्महत्या

जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव

आजवर आपण कर्जामुळे होणाऱ्या आत्महत्या पाहिल्या पण जळगावात एक वेगळाच प्रकार घडला आहे. ऑनलाईन कामाच्या ताणामुळे चक्क शिक्षकाने आत्महत्या केल्याची घटना घडलीय.

जळगावमधील चाळीसगाव तालुक्यातील पिपळवाड म्हाळसा येथे ही घटना घडलीय. शिक्षक आबासाहेब चौधरी यांनी गळफास घेऊन आत्महत्या केलीय. ऑनलाईन कामाच्या तणावामुळे या शिक्षकाने आपले आयुष्य संपवले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number