अनुपस्थितीमुळे शिक्षिकेची मारहाण; विद्यार्थिनीच्या बोटाला पडले 3 टाके

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई नालासोपारा येथे नववीत शिकणाऱ्या दोन जुळ्या बहीण भावाला शाळेतील शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना घडलीय. नालासोपारा पश्चिमच्या यश किर्ती शाळेमध्ये शिकणाऱ्या दिशा सोलंकी आणि चिराग सोलंकी हे जुळे बहिण भाऊ  आई आजारी असल्यामुऴे शाळेत गैरहजर राहिले. म्हणून शाळेतील शिक्षिकेने दोघा बहीण भावाला स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली. या मारहाणीमुळे दोघांपैकी दिशा सोलंकीच्या […]

अनुपस्थितीमुळे शिक्षिकेची मारहाण; विद्यार्थिनीच्या बोटाला पडले 3 टाके

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

नालासोपारा येथे नववीत शिकणाऱ्या दोन जुळ्या बहीण भावाला शाळेतील शिक्षिकेने मारहाण केल्याची घटना घडलीय. नालासोपारा पश्चिमच्या यश किर्ती शाळेमध्ये शिकणाऱ्या दिशा सोलंकी आणि चिराग सोलंकी हे जुळे बहिण भाऊ  आई आजारी असल्यामुऴे शाळेत गैरहजर राहिले. म्हणून शाळेतील शिक्षिकेने दोघा बहीण भावाला स्टीलच्या पट्टीने बेदम मारहाण केली.

या मारहाणीमुळे दोघांपैकी दिशा सोलंकीच्या बोटाला 3 टाके पडलेत. पालक आपल्या मुलांना शाळेत सोडतात ते शिक्षकांच्या जबाबदारीवर. या घटनेनंतर शालेय विद्यार्थ्यांत्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number