टॅक्सी चालवताना शुद्ध हरपली, 10 जणांना उडवलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई टॅक्सी चालवताना चालकाची शुद्ध हरपल्यानं ताबा सुटून विचित्र अपघात झालाय. या अपघातात चालकासह 10 जण जखमी झालेत. भायखळाच्या जेजे सिग्नलजवळ हा प्रकार घडलाय. चालकाची शुद्ध हरपल्याने भरधाव वेगानं या टॅक्सीनं 10 जणांना उडवलंय. रिझवान खान असे टॅक्सी चालकाचं नाव आहे. रिझवान टॅक्सी चालवताना अचानक बेशुद्ध पडला आणि हा अपघात घडलाय.

टॅक्सी चालवताना शुद्ध हरपली, 10 जणांना उडवलं

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

टॅक्सी चालवताना चालकाची शुद्ध हरपल्यानं ताबा सुटून विचित्र अपघात झालाय. या अपघातात चालकासह 10 जण जखमी झालेत. भायखळाच्या जेजे सिग्नलजवळ हा प्रकार घडलाय.

चालकाची शुद्ध हरपल्याने भरधाव वेगानं या टॅक्सीनं 10 जणांना उडवलंय. रिझवान खान असे टॅक्सी चालकाचं नाव आहे. रिझवान टॅक्सी चालवताना अचानक बेशुद्ध पडला आणि हा अपघात घडलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number