हॉट अॅन्ड बोल्ड फोटोशुटमुळे तनीषा झाली ट्रोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहिण तनीषा मुखर्जी बराचं काळ सिनेमांपासून लांब आहे. नुकतचं केलेल्या फोटोशुटमुळे तनीषा चर्चेचा विषय बनली.या फोटोजमध्ये तनीषा जरा जास्तचं स्लीम दिसतेय. या फोटोजमधला हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज बहुदा प्रेक्षकांना रुचला नसावा. त्यामुळे ती ट्रोलिंगचा शिकार झाली.काहींनी तिला स्किनी म्हटल, तर एका युजरने, ‘प्लीज, फिट रहा, पण इतकेही […]

हॉट अॅन्ड बोल्ड फोटोशुटमुळे तनीषा झाली ट्रोल

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

बॉलीवूडची सुप्रसिद्ध अभिनेत्री काजोलची बहिण तनीषा मुखर्जी बराचं काळ सिनेमांपासून लांब आहे. नुकतचं केलेल्या फोटोशुटमुळे तनीषा चर्चेचा विषय बनली.
या फोटोजमध्ये तनीषा जरा जास्तचं स्लीम दिसतेय. या फोटोजमधला हॉट अॅन्ड बोल्ड अंदाज बहुदा प्रेक्षकांना रुचला नसावा. त्यामुळे ती ट्रोलिंगचा शिकार झाली.
काहींनी तिला स्किनी म्हटल, तर एका युजरने, ‘प्लीज, फिट रहा, पण इतकेही स्लीम होऊ नकोस,’ असा सल्ला तिला दिला. एकाने तर चक्क हाडांचा सापळा तर एकाने टीबी पेशंट. तनीषाने या लूकसाठी खूप मेहनत घेतली, मात्र युजर्सच्या अशा कमेंट्समुळे तनीषाची मेहनत पाण्यात गेली म्हणायला हरकत नाही. बिग बॉसच्या सातव्या सीझनमध्ये तनीषा आणि अभिनेता अरमान कोहलीमध्ये चांगलीच जवळीक दिसून आली होती मात्र शोमधून बाहेर पडताच ते आपसी सहमतीने वेगळे झाले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number