संतप्त शेतकऱ्यांचं सरकारी कार्यालयाला ठाळं ठोक आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राज्यात सध्या शेतकरी संतापला आहे. सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला. महाराष्ट्र बंद करण्यात आला. कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकरी इरेला पेटला.   शेतकरी संपाचा आज सहावा दिवस. पण अजूनही सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. रस्त्यावर उतरलेला शेतकरी त्यामुळे आणखीनच आक्रमक झाला आहे. आता तर सरकारी कार्यालयांना टाळं ठोकण्याचा इरादा शेतकऱ्यांनी बोलून दाखवला. […]

संतप्त शेतकऱ्यांचं सरकारी कार्यालयाला ठाळं ठोक आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राज्यात सध्या शेतकरी संतापला आहे. सरकारविरोधात शेतकरी रस्त्यावर उतरला. महाराष्ट्र बंद करण्यात आला. कर्जमाफीच्या मुद्यावर शेतकरी इरेला पेटला.

 

शेतकरी संपाचा आज सहावा दिवस. पण अजूनही सरकारनं शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य केलेल्या नाहीत. रस्त्यावर उतरलेला शेतकरी त्यामुळे आणखीनच आक्रमक झाला आहे. आता तर सरकारी कार्यालयांना टाळं ठोकण्याचा इरादा शेतकऱ्यांनी बोलून दाखवला.

 

कर्जमाफी आणि शेतमालाला हमीभाव यासह अनेक मागण्यांसाठी शेतकऱ्यांनी 1 जूनपासून संपाचं हत्यार उपसलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number