ताजमहाल तर देवाची संपत्ती : सुन्नी वक्फ बोर्ड

वृत्तसंस्था, नवी दिल्ली सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर ताजमहाल आमची संपत्ती आहे. असा दावा करणाऱ्या उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाची भूमिका नरमलीय. ताजमहाल ही देवाची संपत्ती आहे. असं त्यांनी म्हटलंय. ताजमहाल देवाची संपत्ती आहे. पण व्यावहारिक वापरासाठी ही वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याची नोंद करण्यात यावी. असंही ते बोललेत.

ताजमहाल तर देवाची संपत्ती : सुन्नी वक्फ बोर्ड

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

सर्वोच्च न्यायालयानं फटकारल्यानंतर ताजमहाल आमची संपत्ती आहे. असा दावा करणाऱ्या उत्तर प्रदेश सुन्नी वक्फ बोर्डाची भूमिका नरमलीय. ताजमहाल ही देवाची संपत्ती आहे.

असं त्यांनी म्हटलंय. ताजमहाल देवाची संपत्ती आहे. पण व्यावहारिक वापरासाठी ही वक्फ बोर्डाची संपत्ती असल्याची नोंद करण्यात यावी. असंही ते बोललेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number