गावकऱ्यांनी तहसीलदाराचे डोकं फोडलं

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली   सांगलीतील तहसीलदार अभिजीत पाटील यांच्यावर गावकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली.    गावातील रस्त्यांची पाहणी करण्याकरता गेले असता संतप्त गावकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली.   रस्त्यांच्या कामासाठी जमिनी देण्यासाठी गावकऱ्यांनी विरोध करत दगडफेक केली.  जतच्या साळमाळगेवाडीत ही घटना घडली.   या दगडफेकीत तहसीलदार अभिजीत पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार […]

गावकऱ्यांनी तहसीलदाराचे डोकं फोडलं

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

 

सांगलीतील तहसीलदार अभिजीत पाटील यांच्यावर गावकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली. 

 

गावातील रस्त्यांची पाहणी करण्याकरता गेले असता संतप्त गावकऱ्यांकडून दगडफेक करण्यात आली.

 

रस्त्यांच्या कामासाठी जमिनी देण्यासाठी गावकऱ्यांनी विरोध करत दगडफेक केली.  जतच्या साळमाळगेवाडीत ही घटना घडली.

 

या दगडफेकीत तहसीलदार अभिजीत पाटील गंभीर जखमी झाले असून, त्यांच्यावर ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

 

याप्रकरणी 6 शेतकऱ्यांना जत पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये तीन शेतकरी आणि तीन महिलांचा समावेश आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number