राज्यात ‘स्वाईन फ्लू’चे सावट, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू

राज्यात स्वाईन फ्लूचा विळखा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांत स्वाईन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे तर सप्टेंबर महिन्यात तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे नाशकात खासगी डॉक्टरांसह आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे. दुसरीकडे सांगलीतील वाकुर्डे भागात स्वाईन फ्लूमुळे अक्काताई खोत या महिलेचा मृत्यू झाला आहे. पिंपरी-चिंचवडमध्येही सोमवारी 60 […]

राज्यात ‘स्वाईन फ्लू’चे सावट, आतापर्यंत 21 जणांचा मृत्यू

राज्यात स्वाईन फ्लूचा विळखा कायम असल्याचं पाहायला मिळत आहे.

नाशिकमध्ये गेल्या 2 दिवसांत स्वाईन फ्लूमुळे तिघांचा मृत्यू झाला आहे तर सप्टेंबर महिन्यात तब्बल 21 जणांचा मृत्यू झाला आहे.

त्यामुळे नाशकात खासगी डॉक्टरांसह आरोग्य अधिकाऱ्यांची तातडीची बैठक बोलावण्यात आली आहे.

दुसरीकडे सांगलीतील वाकुर्डे भागात स्वाईन फ्लूमुळे अक्काताई खोत या महिलेचा मृत्यू झाला आहे.

पिंपरी-चिंचवडमध्येही सोमवारी 60 वर्षीय वृद्धाचा स्वाईन फ्लूनं मृत्यू झाला आहे, दरम्यान शहरातील विविध रुग्णालयात 32 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number