Homeमहाराष्ट्र पिंपरी चिंचवड महापालिका स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात करणार गोळ्यांची खरेदी
पिंपरी-चिंचवड महापालिका स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी मोठ्या प्रमाणात करणार गोळ्यांची खरेदी
जय महाराष्ट्र न्यूज, पिंपरी-चिंचवड राज्यात स्वाईन फ्लू या रोगाने धुमाकुळ घातला आहे. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होते. त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी टॅमी फ्लूच्या 20 हजार गोळ्या खरेदी करणार आहे. तसंच 7 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.
राज्यात स्वाईन फ्लू या रोगाने धुमाकुळ घातला आहे.दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत वाढ होते.
त्यामुळे पिंपरी-चिंचवड महापालिका स्वाईन फ्लूला आळा घालण्यासाठी टॅमी फ्लूच्या 20 हजार गोळ्या खरेदी करणार आहे.तसंच 7 लाख 40 हजार रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली.