Homeमहाराष्ट्र सोलापुरात 5 हजार विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
सोलापुरात 5 हजार विद्यार्थ्यांनी घेतली स्वच्छतेची शपथ
जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर सोलापूर जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. ‘खूले में शौच से आजादी’, ‘संकल्प स्वच्छतेचा, स्वच्छ महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ मंगळवेढातील इंग्लिश स्कुलमध्ये करण्यात आला. यावेळी एकूण पाच हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. ‘सामुहिक स्वच्छता शपथ’ हा राज्यातील पहिलाच स्तुत्य उपक्रम असून यावेळी विद्यार्थांना डिजीटल व्हॅनद्वारे […]
सोलापूर जिल्ह्यात स्वच्छतेची व्याप्ती वाढवण्यासाठी विविध उपक्रम हाती घेण्यात आले. ‘खूले में शौच से आजादी’, ‘संकल्प स्वच्छतेचा, स्वच्छ महाराष्ट्राचा’ या विशेष अभियानाचा शुभारंभ मंगळवेढातील इंग्लिश स्कुलमध्ये करण्यात आला.
यावेळी एकूण पाच हजार विद्यार्थ्यांनी स्वच्छतेची शपथ घेतली. ‘सामुहिक स्वच्छता शपथ’ हा राज्यातील पहिलाच स्तुत्य उपक्रम असून यावेळी विद्यार्थांना डिजीटल व्हॅनद्वारे स्वच्छतेविषयी जाहिराती आणि माहितीपट दाखवण्यात आले.