वृत्तसंस्था, नवी दिल्ली भारतातली सगळ्यात वृद्ध वाघिण स्वातीचा मृत्यू झाला आहे. आसामच्या गुवाहाटी प्राणी संग्रहालयामध्ये स्वाती होती. वयाच्या 21 व्या वर्षी स्वातीचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून स्वाती आजारी होती. दिवसेंदिवस स्वातीची दृष्टीही कमी होत होती. तसेच तिचं वजनही कमी झालं होते. गुवाहाटीतील प्राणी संग्रहालयामध्ये तिची योग्य काळजी घेतली जात होती. पण, […]