स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाचा थाटमाट

बुलढाणा जिल्ह्यातील हिवराश्रम येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे. मेहकर तालुक्यातील हिवराश्रम येथे विवेकानंद आश्रमातर्फे या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हिवराश्रम येथे भव्य मैदानावर महापंगतीचेही आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी एका महापंगतीत लाखो भावीक जेवतात. कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा विवेकानंद […]

स्वामी विवेकानंद जन्मोत्सवाचा थाटमाट

बुलढाणा जिल्ह्यातील हिवराश्रम येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी स्वामी विवेकानंद जयंती मोठ्या थाटामाटात साजरी करण्यात येत आहे.

मेहकर तालुक्यातील हिवराश्रम येथे विवेकानंद आश्रमातर्फे या जन्मोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त हिवराश्रम येथे भव्य मैदानावर महापंगतीचेही आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षी एका महापंगतीत लाखो भावीक जेवतात.

कोरोनाच्या दोन वर्षाच्या काळानंतर पुन्हा एकदा विवेकानंद आश्रम येथे राज्यभरातून लाखो भावीक हिवराश्रम येथे दाखल होत आहेत. शुकदास महाराजांनी उभारलेल्या या विवेकानंद आश्रम परिसरात शनिवारी भाविकांची मोठी मांदियाळी पाहायला मिळणार आहे.

 

अधिक माहिती जाणून घेण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.

 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number