दिल्लीतून निघाल्यावर भरकटलेली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्वाभिमानी एक्स्प्रेस अजून कोल्हापुरला पोहचलेलीच नाही

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर   स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी एक्स्प्रेस ही  दिल्लीहून कोल्हापूरला येत असताना रेल्वे मथुरामधून कोटाकडे जाणे होते. मात्र, रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सुमारे 160 किलोमीटर रेल्वे भरकटलीय. भरकटलेली ही एक्स्प्रेस अजूनही कोल्हापूरला पोहचली नाही.  त्यामुळे या एक्स्प्रेसला कोल्हापूर गाठायला संध्याकाळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

दिल्लीतून निघाल्यावर भरकटलेली महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची स्वाभिमानी एक्स्प्रेस अजून कोल्हापुरला पोहचलेलीच नाही

जय महाराष्ट्र न्यूज, कोल्हापुर

 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेची स्वाभिमानी एक्स्प्रेस ही  दिल्लीहून कोल्हापूरला येत असताना रेल्वे मथुरामधून कोटाकडे जाणे होते.

मात्र, रेल्वे प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे सुमारे 160 किलोमीटर रेल्वे भरकटलीय.

भरकटलेली ही एक्स्प्रेस अजूनही कोल्हापूरला पोहचली नाही.  त्यामुळे या एक्स्प्रेसला कोल्हापूर गाठायला संध्याकाळ होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number