मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले.   राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या बंगल्यावर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले. यावेळी रवींद्र वायकर यांच्या राजीनाम्याची स्वाभिमानी संघटनेकडून मागणीही करण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेचे आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

मुंबई विद्यापीठाच्या भोंगळ कारभाराविरोधात स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले.

 

राज्यमंत्री रवींद्र वायकर यांच्या बंगल्यावर स्वाभिमानी विद्यार्थी संघटनेने आंदोलन केले. यावेळी रवींद्र वायकर यांच्या राजीनाम्याची स्वाभिमानी संघटनेकडून मागणीही

करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number