सुषमा स्वराज यांनी दिली पाकिस्तानी रुग्णांना दिवाळी भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   पाकिस्तानी रुग्णांचे प्रलंबित असलेले सर्व वैद्यकीय व्हिसा मंजूर करण्यात येतील, अशी घोषणा करीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी रुग्णांना दिवाळीची भेट दिली. ‘दिवाळीनिमित्त प्रलंबित असलेले पाकिस्तानी रुग्णांचे सर्व वैद्यकीय व्हिसा मंजूर करण्यात येतील. अर्जदारांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधावा. ते व्हिसा मंजूर करतील, ’ असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलंय.

सुषमा स्वराज यांनी दिली पाकिस्तानी रुग्णांना दिवाळी भेट

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

पाकिस्तानी रुग्णांचे प्रलंबित असलेले सर्व वैद्यकीय व्हिसा मंजूर करण्यात येतील, अशी घोषणा करीत परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी पाकिस्तानी रुग्णांना दिवाळीची भेट दिली.

‘दिवाळीनिमित्त प्रलंबित असलेले पाकिस्तानी रुग्णांचे सर्व वैद्यकीय व्हिसा मंजूर करण्यात येतील. अर्जदारांनी पाकिस्तानातील भारतीय उच्चायुक्तांशी संपर्क साधावा. ते व्हिसा मंजूर करतील, ’ असं ट्विट सुषमा स्वराज यांनी केलंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number