टीम इंडियापासून बाहेर असलेला ‘तो’ खेळाडू नविन वर्षात कमबॅक करणार

वृत्तसंस्था, मुंबई   टीम इंडियापासून बाहेर असलेला खेळाडू सुरेश रैना येत्या वर्षात कमबॅक करणार असल्याचं सांगण्यात येतंय. जानेवारीमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या 11 व्या मोसमाच्या लिलावाआधीच त्याने योयो टेस्ट पास केलीय. तसंच फिटनेसही सुधारला असल्याचे संकेत त्याने दिलेत. त्यामुळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल असं सांगण्यात येतंय.

टीम इंडियापासून बाहेर असलेला ‘तो’ खेळाडू नविन वर्षात कमबॅक करणार

वृत्तसंस्था, मुंबई

 

टीम इंडियापासून बाहेर असलेला खेळाडू सुरेश रैना येत्या वर्षात कमबॅक करणार असल्याचं सांगण्यात येतंय.

जानेवारीमध्ये इंडियन प्रीमियर लीगच्या 11 व्या मोसमाच्या लिलावाआधीच त्याने योयो टेस्ट पास केलीय.

तसंच फिटनेसही सुधारला असल्याचे संकेत त्याने दिलेत. त्यामुळे लवकरच तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये कमबॅक करेल असं सांगण्यात येतंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number