पुण्याचे दोन महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व एकत्र आले; बाप्पांची किमया

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   बारा दिवसांच्या वास्तवानंतर बाप्पा पुन्हा आपल्या गावी परतले. पुण्यात बाप्पांची किमया पहायला मिळाली आहे.    पुण्याच्या सव्वाशे वर्षांच्या शतकोत्तरी महोत्सवानिमित्त मिरवणुकीसाठी  पुण्याचे दोन महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व आज एकत्र आले.   सुरेश कलमाडी आणि गिरीष बापट हे बाप्पाच्या मिरवणुकीच्या निमित्ताने एकत्र आले.  

पुण्याचे दोन महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व एकत्र आले; बाप्पांची किमया

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

बारा दिवसांच्या वास्तवानंतर बाप्पा पुन्हा आपल्या गावी परतले. पुण्यात बाप्पांची किमया पहायला मिळाली आहे. 

 

पुण्याच्या सव्वाशे वर्षांच्या शतकोत्तरी महोत्सवानिमित्त मिरवणुकीसाठी  पुण्याचे दोन महत्त्वाचे व्यक्तीमत्त्व आज एकत्र आले.

 

सुरेश कलमाडी आणि गिरीष बापट हे बाप्पाच्या मिरवणुकीच्या निमित्ताने एकत्र आले.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number