कोचिंग क्लासमध्ये आग, जीव वाचवायला विद्यार्थ्यांनी मारल्या बाहेर उड्या, 19 जणांचा मृत्यू

गुजरातमधील सुरतच्या एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. तक्षशिला आर्किड इमारतीत ही आग लागली आहे. या ठिकाणी इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर म्हणजेच तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. या ठिकाणी कोचिंग क्लास सुरू होता. जीव वाचण्यासाठी या क्लासमधील मुलांनी चक्क तिसऱ्या मजल्यावरुन खाली उड्या घेतल्या. यामध्ये 8 विद्यार्थ्यांचा मृत्य् झाला आहे. नेमकं काय […]

कोचिंग क्लासमध्ये आग, जीव वाचवायला विद्यार्थ्यांनी मारल्या बाहेर उड्या, 19 जणांचा मृत्यू

गुजरातमधील सुरतच्या एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे. तक्षशिला आर्किड इमारतीत ही आग लागली आहे. या ठिकाणी इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर म्हणजेच तिसऱ्या मजल्यावर ही आग लागली आहे. या ठिकाणी कोचिंग क्लास सुरू होता. जीव वाचण्यासाठी या क्लासमधील मुलांनी चक्क तिसऱ्या मजल्यावरुन खाली उड्या घेतल्या. यामध्ये 8 विद्यार्थ्यांचा मृत्य् झाला आहे.

नेमकं काय घडलं ?

गुजरातमधील सुरतच्या एका तीन मजली इमारतीला भीषण आग लागली आहे.

तक्षशिला आर्किड इमारतीत लागली ही आग लागली आहे.

इमारतीच्या सर्वात वरच्या मजल्यावर आग  कोचिंग क्लासमध्ये  आग लागल्याची माहिती हाती आहे.

आग लागल्यानंतर कोचिंग क्लासमध्ये एकच गोंधळ झाला  आहे.

जीव वाचण्यासाठी या क्लासमधील मुलांनी चक्क तिसऱ्या मजल्यावरुन खाली उड्या घेतल्या.

यामध्ये 8 मुलांचा मृत्यू  झाला असून तब्बल 30 जण या इमारतीत अडकले असल्याची माहिती आहे.

या घटनेची माहिती मिळताच अग्नीशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालं . आग विझवण्याचे प्रयत्न सुरु आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number