गिरीश बापट कधीही खोटं बोलत नाहीत त्याच्या जे पोटात होतं तेच ओठावर आलंय; सजंय राऊतांसह सुप्रिया सुळेंनीही केली टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   गिरीश बापट अस्सल पुणेकर आहेत. ते कधीही खोटं बोलत नाहीत त्याच्या जे पोटात होतं तेच ओठावर आलंय.अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या संजय राऊतांनी दिलीय. तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांना वास्तवाची जाणीव आहे मी त्यांच्या वक्तव्याचं स्वागत करते असा टोला सुप्रिया यांनी लगावलाय. काही दिवसांपूर्वी गिरीश बापट यांनी, वर्षभरानंतर सरकार बदलणारये. […]

गिरीश बापट कधीही खोटं बोलत नाहीत त्याच्या जे पोटात होतं तेच ओठावर आलंय; सजंय राऊतांसह सुप्रिया सुळेंनीही केली टीका

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

गिरीश बापट अस्सल पुणेकर आहेत. ते कधीही खोटं बोलत नाहीत त्याच्या जे पोटात होतं तेच ओठावर आलंय.अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या संजय राऊतांनी दिलीय.

तर, दुसरीकडे राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनी त्यांना वास्तवाची जाणीव आहे मी त्यांच्या वक्तव्याचं स्वागत करते असा टोला सुप्रिया यांनी लगावलाय.

काही दिवसांपूर्वी गिरीश बापट यांनी, वर्षभरानंतर सरकार बदलणारये. त्यामुळे जे काही मागायचं आहे, ते आत्ताच मागून घ्या, असं वक्तव्य गिरीश बापट यांनी पुण्यात केलं होतं. त्यावरुन राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले होते.  

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number