Homeमहाराष्ट्र जेजुरी गडावरील 40 किलोचा खंडा उचलून सुप्रिया सुळेंनी केले सर्वांनाच चकित
जेजुरी गडावरील 40 किलोचा खंडा उचलून सुप्रिया सुळेंनी केले सर्वांनाच चकित
जय महाराष्ट्र न्यूज, पुणे महाराष्ट्राचे कुलदैवत अशी ख्याती असणाऱ्या जेजुरी गडावरील महाशिवरात्री निमित्त शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गडावर आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गडावरील 40 किलोचा खंडा उचलून सर्वांनाच चकित केलंय. त्यांनी आपल्या याच कृतीतून महिला अबला नाही तर सबला असल्याचे दाखवून दिले आहे.
महाराष्ट्राचे कुलदैवत अशी ख्याती असणाऱ्या जेजुरी गडावरील महाशिवरात्री निमित्त शिवलिंगाचे दर्शन घेण्यासाठी गडावर आलेल्या राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गडावरील 40 किलोचा खंडा उचलून सर्वांनाच चकित केलंय.
त्यांनी आपल्या याच कृतीतून महिला अबला नाही तर सबला असल्याचे दाखवून दिले आहे.