”…तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल” – सुप्रिया सुळे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई राष्ट्रीवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. हे सरकार फक्त जाहीरातबाजी करतंय असा आरोप करत कर्जमाफीच्या मुद्यावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे. पवार साहेबांनी सरकारला 15 दिवसांची मुदत दिली आहे. ”१५ दिवसात नियोजनबद्ध कर्जमाफी करा” ”…तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल” अशा शब्दांत सुप्रिया ताईंनी सरकारवर निशाणा साधलाय.

”…तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल” – सुप्रिया सुळे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

राष्ट्रीवादी काँग्रेसच्या नेत्या सुप्रिया सुळेंनी सरकारवर चांगलाच निशाणा साधला आहे. हे सरकार फक्त जाहीरातबाजी करतंय असा आरोप करत कर्जमाफीच्या मुद्यावरुन सुप्रिया सुळेंनी सरकारवर निशाणा साधला आहे.

पवार साहेबांनी सरकारला 15 दिवसांची मुदत दिली आहे. ”१५ दिवसात नियोजनबद्ध कर्जमाफी करा” ”…तर राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर उतरेल” अशा शब्दांत सुप्रिया ताईंनी सरकारवर निशाणा साधलाय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number