…म्हणून नागपूरात सुप्रिया सुळेंना पोलिसांनी ताब्यात घेतले होते

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर   राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना नागपूर विमानतळाजवळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं. राष्ट्रवादीने सरकारच्या विरोधात विविध मागण्यांसाठी हल्लाबोल मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना ताब्यात घेतलं होतं. हा मोर्चा पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ अडवला होता. वाहतूक सुरळीत करण्याकरिता आंदोलनकारी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.

…म्हणून नागपूरात सुप्रिया सुळेंना पोलिसांनी ताब्यात घेतले होते

जय महाराष्ट्र न्यूज, नागपूर

 

राष्ट्रवादीच्या नेत्या सुप्रिया सुळे यांना नागपूर विमानतळाजवळ, पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं.

राष्ट्रवादीने सरकारच्या विरोधात विविध मागण्यांसाठी हल्लाबोल मोर्चा काढला होता. या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीच्या काही नेत्यांना ताब्यात घेतलं होतं.

हा मोर्चा पोलिसांनी नागपूर विमानतळाजवळ अडवला होता. वाहतूक सुरळीत करण्याकरिता आंदोलनकारी नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन वाहतूक सुरळीत केली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number