अजितदादा आणि सुप्रिया ताईंचे रक्षाबंधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अजित पवार यांचं रक्षाबंधनही उत्साहात साजरे झाले.   दोघांनीही आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरं केले. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना राखी बांधली आणि हा फोटो ट्विटरवर शेअर केला.   या फोटोसह फॅमिली फोटो ट्वीटरवर अपलोड करुन सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अजितदादा आणि सुप्रिया ताईंचे रक्षाबंधन

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे आणि आमदार अजित पवार यांचं रक्षाबंधनही उत्साहात साजरे झाले.

 

दोघांनीही आपल्या कुटुंबासोबत रक्षाबंधन साजरं केले. सुप्रिया सुळेंनी अजित पवारांना राखी बांधली आणि हा फोटो ट्विटरवर शेअर केला.

 

या फोटोसह फॅमिली फोटो ट्वीटरवर अपलोड करुन सर्वांना रक्षाबंधनच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number