घटस्फोटीतांना पगाराच्या 25% पोटगी द्यावी लागणार- सर्वोच्च न्यायालय

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली   पत्नीला पतीने द्यावयाच्या पोटगीच्या रकमेबाबतचे निकष निश्चित करताना, पतीच्या निव्वळ पगाराच्या 25 टक्के इतकी पोटगी ‘न्याय्य आणि योग्य’ होणार असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.   पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिलेला सन्मानाने जगता येईल, इतकी या पोटगीची रक्कम असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. मात्र, त्या पुरुषाने पुनर्विवाह केल्याने पोटगीची रक्कम […]

घटस्फोटीतांना पगाराच्या 25% पोटगी द्यावी लागणार- सर्वोच्च न्यायालय

जय महाराष्ट्र न्यूज, नवी दिल्ली

 

पत्नीला पतीने द्यावयाच्या पोटगीच्या रकमेबाबतचे निकष निश्चित करताना, पतीच्या निव्वळ पगाराच्या 25 टक्के इतकी पोटगी ‘न्याय्य आणि योग्य’ होणार असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे.

 

पतीपासून विभक्त झाल्यानंतर महिलेला सन्मानाने जगता येईल, इतकी या पोटगीची रक्कम असावी, असे सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं. मात्र, त्या पुरुषाने पुनर्विवाह केल्याने पोटगीची रक्कम 3 हजार रुपयांनी कमी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number