‘लोकपाल निवडीची प्रक्रिया लवकर सुरु करा’ – सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था, नवी दिल्ली लोकपाल नियुक्तीसाठी असलेल्या निवड समितीतील प्रख्यात विधिज्ज्ञाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याचे केंद्र सरकारने कोर्टाला सांगितले होते. केंद्र सरकारची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं लोकपाल निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात यावी असे सरकारला निर्देश दिलेत.

‘लोकपाल निवडीची प्रक्रिया लवकर सुरु करा’ – सर्वोच्च न्यायालय

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

लोकपाल नियुक्तीसाठी असलेल्या निवड समितीतील प्रख्यात विधिज्ज्ञाची रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सध्या सुरु असल्याचे केंद्र सरकारने कोर्टाला सांगितले होते.

केंद्र सरकारची बाजू ऐकल्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं लोकपाल निवडीची प्रक्रिया लवकरात लवकर सुरु करण्यात यावी असे सरकारला निर्देश दिलेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number