वृत्तसंस्था, मुंबई
बॉलीवुडची लैला अर्थात हॉट स्टार सनी लियॉनीचा “तेरा इंतजार” हा चित्रपट 27 नोव्हेंबरला प्रदर्शित होत आहे.
या चित्रपटातील सनी लियॉनीच्या ‘सेक्सी बार्बी गर्ल’ या आयटम साँगने यु ट्युबवर धुमाकुळ घातला आहे. लाखो प्रेक्षकांनी हे आयटम साँग पाहिले आहे. या गाण्यात सनी बोल्ड अंदाजात दिसत आहे.
बिहारच्या स्वाति शर्माने आपल्या खास शैलीत हे गाण गायल आहे.
या चित्रपटात सनीसह अभिनेता अरबाज खान मुख्य भुमिकेत दिसणार आहे.