सनीच्या आगमनामुळे लातुरचे वातावरण झाले हॉट

जय महाराष्ट्र न्यूज, लातुर   पावसाच्या आगमनाचे वेध लागले असले तरी, उकाडा जास्त जाणवतोय मात्र, लातूरचं वातावरण जरा जास्तच हॉट  होते.   कारणही तसेच होतं. लातूरमध्ये एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनाला सनी आली होती. मग काय सनीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली, गर्दीच्या भितीने आयोजकांनी संध्याकाळचा कार्यक्रम दुपारीच उरकता घेतला.   यावेळी सनीने पत्रकारांशी संवाद साधला, या […]

सनीच्या आगमनामुळे लातुरचे वातावरण झाले हॉट

जय महाराष्ट्र न्यूज, लातुर

 

पावसाच्या आगमनाचे वेध लागले असले तरी, उकाडा जास्त जाणवतोय मात्र, लातूरचं वातावरण जरा जास्तच हॉट  होते.

 

कारणही तसेच होतं. लातूरमध्ये एका फिटनेस क्लबच्या उद्घाटनाला सनी आली होती. मग काय सनीला पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली, गर्दीच्या भितीने आयोजकांनी

संध्याकाळचा कार्यक्रम दुपारीच उरकता घेतला.

 

यावेळी सनीने पत्रकारांशी संवाद साधला, या पत्रकार परिषदेत बाचाबाची झाली. एका पत्रकाराने सनाला बोल्ड सिनेमांमध्ये काम करण्यासंदर्भात प्रश्न विचारला, त्यावर

आयोजक भडकले आणि त्यांनी या प्रश्नावर आक्षेप घेत पत्रकारांशी बाचाबाची केली. यावेळी सनी लिओनीने मध्यस्थी करत, विषय संपवण्याचा प्रयत्न केला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number