बेबी डॉल सनी लिऑन बनली आई

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर   बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन आई बनली आहे. सनी लिऑनने लातूरमधील 21 महिन्यांची मुलगी सनी लिऑन आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी दत्तक घेतली.   निशा असे सनीने दत्तक घेतलेल्या 21 महिन्यांच्या गोंडस मुलीचं नाव आहे. खरंतर सनी लिऑनने काही दिवसांपूर्वीच निशाला दत्तक घेतले होते. मात्र, याबाबतची घोषणा शुक्रवारी केली. […]

बेबी डॉल सनी लिऑन बनली आई

जय महाराष्ट्र न्यूज, लातूर

 

बॉलिवूडची बेबी डॉल सनी लिऑन आई बनली आहे. सनी लिऑनने लातूरमधील 21 महिन्यांची मुलगी सनी लिऑन आणि तिचा पती डॅनिअल वेबर यांनी दत्तक घेतली.

 

निशा असे सनीने दत्तक घेतलेल्या 21 महिन्यांच्या गोंडस मुलीचं नाव आहे. खरंतर सनी लिऑनने काही दिवसांपूर्वीच निशाला दत्तक घेतले होते. मात्र, याबाबतची घोषणा शुक्रवारी केली. सनीने तिच्या या मुलीचं नाव निशा कौर वेबर असं ठेवलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number