OBC समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे – सुनिल तटकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची जय महराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये विशेष मुलाखत    सुनिल तटकरेंच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे     – शिवसेना सत्ता सोडण्याचे धाडस कधीही करणार नाही – शिवसेना सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका बजावतेय  – शरद पवार कृषीमंत्री असताना सर्वप्रथम कर्जमाफी करण्यात आली – राज्यातील शेतकऱ्यांचा संप हे या सरकारच्या […]

OBC समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे – सुनिल तटकरे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची जय महराष्ट्रच्या न्यूज रुममध्ये विशेष मुलाखत 

 

सुनिल तटकरेंच्या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे  

 

– शिवसेना सत्ता सोडण्याचे धाडस कधीही करणार नाही

– शिवसेना सत्तेत राहूनही विरोधकांची भूमिका बजावतेय 

– शरद पवार कृषीमंत्री असताना सर्वप्रथम कर्जमाफी करण्यात आली

– राज्यातील शेतकऱ्यांचा संप हे या सरकारच्या अपयशाचा पुरावा आहे

– OBC समाजाच्या आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे 

– शेतकऱ्यांशी चर्चा करुन समृद्धी महामार्गाचा प्रश्न सोडवावा

– शेतकऱ्यांसह कोकणातील मच्छीमारांनाही कर्जमाफी मिळावी 

– शिवसेनेचा राजकारणातील दुटप्पीपणा उघड आणण्यासाठी विनोद तावडेंच्या बाजूने उभं राहिलो

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number