डॉ. मशहूर गुलाटीला झाली डेंग्युची लागण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   सुप्रसिध्द अभिनेता सुनिल ग्रोवरला डेंग्युची लागण झाली आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉ. मशहूर गुलाटी आणि रिंकू भाभीच्या भूमिकेमुळे सुनिलने प्रक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली आहे.      गेल्या 3 दिवसांपासून सुनिलला ताप होता. वैद्यकीय तपासणी दरम्यान त्याला डेंग्यु झाल्याचे समोर आले. कपिलचा शो सोडल्यानंतर सुनिल आता कोणत्या भूमिकेत […]

डॉ. मशहूर गुलाटीला झाली डेंग्युची लागण

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

सुप्रसिध्द अभिनेता सुनिल ग्रोवरला डेंग्युची लागण झाली आहे. ‘द कपिल शर्मा शो’मध्ये डॉ. मशहूर गुलाटी आणि रिंकू भाभीच्या भूमिकेमुळे

सुनिलने प्रक्षकांच्या मनात एक वेगळीच छाप सोडली आहे. 

 

 

गेल्या 3 दिवसांपासून सुनिलला ताप होता. वैद्यकीय तपासणी दरम्यान त्याला डेंग्यु झाल्याचे समोर आले. कपिलचा शो सोडल्यानंतर सुनिल

आता कोणत्या भूमिकेत दिसणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

 

दरम्यान मुंबईच्या एशियन हार्ट इन्सिटट्यूटमध्ये सुनिवर उपचार सुरु आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number