रविवारी घरातून बाहेर पडतानाच नियोजन करूनच बाहेर पडा!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   शनिवार आणि रविवारी सर्वसामान्यांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. बँक आणि रेल्वेमुळे होय. शनिवार आणि रविवारची सुट्टीनंतर लागून आलेली ईदची सुट्टी आहे. त्यामुळे बँका तीन दिवस बंद राहणार आहेत.   तर दुसरीकडे मुंबईकरांना रविवारी प्रवासाला बाहेर पडण्याचं नियोजन करावं लागणार आहे. कारण रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेणार […]

रविवारी घरातून बाहेर पडतानाच नियोजन करूनच बाहेर पडा!

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

शनिवार आणि रविवारी सर्वसामान्यांना त्रासाला सामोरं जावं लागणार आहे. बँक आणि रेल्वेमुळे होय. शनिवार आणि रविवारची सुट्टीनंतर लागून आलेली ईदची सुट्टी आहे. त्यामुळे बँका तीन दिवस बंद राहणार आहेत.

 

तर दुसरीकडे मुंबईकरांना रविवारी प्रवासाला बाहेर पडण्याचं नियोजन करावं लागणार आहे. कारण रविवारी मध्य रेल्वेवर सहा तासांचा विशेष ब्लॉक घेणार आहेत. तेव्हा प्रवासाचं नियोजन करुनच बाहेर पडावं लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number