आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

आज रेल्वेच्या तीनही मार्गावर वेगवेगळ्या वेळांसाठी मेगाब्लॉक असणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत आणि हार्बरवर सकाळी 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. पश्चिम रेल्वेवर पालघर इथे नवीन पुलासाठी स. 10.15 ते दु. 1 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. तसेच मध्य रेल्वेवर मुंब्रा ते कळवा या अप धीम्या मार्गासाठी मेगाब्लॉक […]

आज लोकलच्या तिन्ही मार्गावर मेगाब्लॉक

आज रेल्वेच्या तीनही मार्गावर वेगवेगळ्या वेळांसाठी मेगाब्लॉक असणार आहे.

मध्य रेल्वेवर सकाळी 9 ते संध्याकाळी 6 पर्यंत आणि हार्बरवर सकाळी 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असणार आहे.

पश्चिम रेल्वेवर पालघर इथे नवीन पुलासाठी स. 10.15 ते दु. 1 पर्यंत मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.

तसेच मध्य रेल्वेवर मुंब्रा ते कळवा या अप धीम्या मार्गासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. 

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number