लोकसभेत कागद फाडून भिरकावल्याने काँग्रेसचे 6 खासदार निलंबित; सुमित्रा महाजन यांची कारवाई

वृत्तसंस्था, नवी दिल्ली   लोकसभेत काँग्रेसच्या सहा खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे.   खासदारांनी पेपर फाडून, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या दिशेने भिरकावले.   सभागृहामधील कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सर्व खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.   निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये जी गोगोई, के सुरेश, अधिरंजन चौधरी, रणजीत रंजन, सुश्मिता देव आणि एमके राघवन यांची नावे आहेत. […]

लोकसभेत कागद फाडून भिरकावल्याने काँग्रेसचे 6 खासदार निलंबित; सुमित्रा महाजन यांची कारवाई

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

लोकसभेत काँग्रेसच्या सहा खासदारांचं निलंबन करण्यात आले आहे.

 

खासदारांनी पेपर फाडून, लोकसभा सभापती सुमित्रा महाजन यांच्या दिशेने भिरकावले.

 

सभागृहामधील कामकाजात अडथळा आणल्याप्रकरणी सर्व खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

 

निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये जी गोगोई, के सुरेश, अधिरंजन चौधरी, रणजीत रंजन, सुश्मिता देव आणि एमके राघवन यांची नावे आहेत.

 

पाच दिवसांसाठी या खासदारांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number