नाशिकच्या सुला फेस्टीव्हलमध्ये वाईनचा महापूर; मनसेने केला होता फेस्टीवलला विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   नाशिकच नाही तर जगभरातील वाईन प्रेमींना प्रतीक्षा असणाऱ्या 2 दिवसीय सुला फेस्टिवलला धुमधडाक्यात सुरवात झालीय. आंतरराष्ट्रीय बँडच्या संगीतावर थिरकणारी पावलं आणि सोबतीला वाईनचा महापूर अशा भान हरवून टाकणाऱ्या वातावरणाचा जो तो आनंद घेत होता.  द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणऱ्या नाशकात ऐन द्राक्षाच्या हंगामात भरणारा सुला फेस्ट वाईन प्रेमींसाठी पर्वणीपेक्षा कमी […]

नाशिकच्या सुला फेस्टीव्हलमध्ये वाईनचा महापूर; मनसेने केला होता फेस्टीवलला विरोध

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

नाशिकच नाही तर जगभरातील वाईन प्रेमींना प्रतीक्षा असणाऱ्या 2 दिवसीय सुला फेस्टिवलला धुमधडाक्यात सुरवात झालीय.

आंतरराष्ट्रीय बँडच्या संगीतावर थिरकणारी पावलं आणि सोबतीला वाईनचा महापूर अशा भान हरवून टाकणाऱ्या वातावरणाचा जो तो आनंद घेत होता. 

द्राक्ष पंढरी म्हणून ओळखल्या जाणऱ्या नाशकात ऐन द्राक्षाच्या हंगामात भरणारा सुला फेस्ट वाईन प्रेमींसाठी पर्वणीपेक्षा कमी नाही. फेब्रुवारी महिन्याचा पहिला विकएंड सेलिब्रेट करण्यासाठी जगभरातून वाईन प्रेमी नाशिकमध्ये दाखल झालेत. वाईनचे घोट रिचवित आंतरराष्ट्रीय संगीतावर थिरकणारी पावलं जीवनाचा मनमुराद आनंद लुटत होती.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number