शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सुकाणू समिती स्थापन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातल्या नव्या सदस्यांसह सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये 21 जणांची नावं आहेत. यात शरद जोशींच्या शिष्यांचा समावेश आहे. या सुकाणू समितीमुळे शेतकरी आंदोलनाची फेरआखणी होणार आहे.   सुकाणू समितीतील 21 सदस्यांची नावे-   राजू शेट्टी, अजित नवले, रघुनाथदादा पाटील, संतोष वाडेकर, संजय […]

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी सुकाणू समिती स्थापन

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

शेतकरी आंदोलनाची पुढची दिशा ठरवण्यासाठी राज्यभरातल्या नव्या सदस्यांसह सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीमध्ये 21 जणांची नावं आहेत. यात शरद जोशींच्या शिष्यांचा समावेश आहे. या सुकाणू समितीमुळे शेतकरी आंदोलनाची फेरआखणी होणार आहे.

 

सुकाणू समितीतील 21 सदस्यांची नावे-

 

राजू शेट्टी, अजित नवले, रघुनाथदादा पाटील, संतोष वाडेकर, संजय पाटील, बच्चू कडू, विजय जवंधिया, राजू देसले, गणेश काका जगताप, चंद्रकांत बनकर, एकनाथ बनकर, शिवाजी नानखिले, डॉ.बुधाजीराव मुळीक, डॉ. गिरीधर पाटील, गणेश कदम, करण गायकर, हंसराज वडघुले, अनिल धनवट

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number