राज्यभर सुकाणू समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती   शेतकरी संघटनांच्या राज्य सुकाणू समितीने जाहीर केल्यानुसार अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार बच्चू कडू यांनी चांदुर बाजार तालुक्यात बेलोरा येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली.   धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी देवगाव नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केले. […]

राज्यभर सुकाणू समितीच्या वतीने चक्काजाम आंदोलन

जय महाराष्ट्र न्यूज, अमरावती

 

शेतकरी संघटनांच्या राज्य सुकाणू समितीने जाहीर केल्यानुसार अमरावती जिल्ह्यातील चौदाही तालुक्यांमध्ये शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. या आंदोलनात आमदार बच्चू कडू यांनी चांदुर बाजार तालुक्यात बेलोरा येथे शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये रास्ता रोको केला. यावेळी कार्यकर्त्यांनी सरकारच्याविरोधात घोषणाबाजी केली.

 

धामणगाव रेल्वे तालुक्यातील प्रहार कार्यकर्त्यांनी देवगाव नाक्यावर रस्ता रोको आंदोलन केले. यावेळी टायर जाळून शेतकऱ्यांनी सरकारचा निषेध केला. चक्काजाम करीता जिल्हाभरात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पोलिसांनी तगडा बंदोबस्त लावला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number