पाकची साखर कडू, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई केंद्र सरकारनं पाकिस्तानातून साखर आयात केल्यानं मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये मनसेने आंदोलन केलं असून मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानची साखर आयात करु नका अथवा कायदा हातात घेऊ असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दिला. दरम्यान यावेळी मनसेने पाकिस्तानचा झेंडाही जाळला तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील […]

पाकची साखर कडू, मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

केंद्र सरकारनं पाकिस्तानातून साखर आयात केल्यानं मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक झाले. नवी मुंबईच्या एपीएमसी मार्केटमध्ये मनसेने आंदोलन केलं असून मनसे कार्यकर्त्यांनी पाकिस्तानविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. पाकिस्तानची साखर आयात करु नका अथवा कायदा हातात घेऊ असा इशारा मनसे कार्यकर्त्यांनी व्यापाऱ्यांना दिला.

दरम्यान यावेळी मनसेने पाकिस्तानचा झेंडाही जाळला तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसने देखील साखर आयातीवरुन केंद्र सरकारचा निषेध केला. दहिसर मोरी येथील गोडाऊनमध्ये राष्ट्रवादीने आंदोलन केलं.

 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number