…तर नारायण राणेंचा फायदा होईल – सुधीर मुनगंटीवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   घटस्थापनेदिवशी अर्थात 21 सप्टेंबर रोजी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.   नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.   नारायण राणे यांचे इनकमिंग कधी होईल ते मला माहीत नाही. पक्षाशी याबाबत काही बोलणं झालं नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.   भाजप काय प्रायव्हेट कंपनी […]

…तर नारायण राणेंचा फायदा होईल – सुधीर मुनगंटीवार

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

घटस्थापनेदिवशी अर्थात 21 सप्टेंबर रोजी नारायण राणे भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे.

 

नारायण राणेंच्या भाजप प्रवेशाबाबत भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

 

नारायण राणे यांचे इनकमिंग कधी होईल ते मला माहीत नाही. पक्षाशी याबाबत काही बोलणं झालं नसल्याचे मुनगंटीवार म्हणाले.

 

भाजप काय प्रायव्हेट कंपनी नाही. समाजात चांगली काम करणारी माणस येत असतील तर त्यांचं स्वागत आहे.

 

नारायण राणे भाजपमध्ये आले तर त्याचा फायदा होईल आणि त्यांचं स्वागत आहे असं मुनगंटीवार म्हणाले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number