Homeमहाराष्ट्र ‘50 वर्षे त्यांनी एकमेकांना प्रश्न विचारत राहावं’, राज पवार मुलाखतीवर सुधीर मुनगंटीवारांचं विधान
‘50 वर्षे त्यांनी एकमेकांना प्रश्न विचारत राहावं’, राज-पवार मुलाखतीवर सुधीर मुनगंटीवारांचं विधान
जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई “त्यांनी पुढील 50 वर्षे एकमेकांना प्रश्न विचारत राहावं, आम्ही आमचं काम करत राहू” असे वक्तव्य अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. राज-पवार यांच्या मुलाखतीवर सुधीर मुनगंटीवारांनी सुचक वक्तव्य केले आहे.