भाजप-शिवसेना युतीचे संकेत, मुनगंटीवार घेणार उद्धव ठाकरेंची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत चर्चा करण्याच्या निमित्तानं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. या भेटीदरम्यान, आगामी निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युती करण्याबाबत ठाकरे यांना राजी करण्यासाठी चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.

भाजप-शिवसेना युतीचे संकेत, मुनगंटीवार घेणार उद्धव ठाकरेंची भेट

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन नागपुरात घेण्याबाबत चर्चा करण्याच्या निमित्तानं अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार एप्रिलच्या पहिल्या आठवडय़ात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

या भेटीदरम्यान, आगामी निवडणुकांसाठी भाजप-शिवसेना युती करण्याबाबत ठाकरे यांना राजी करण्यासाठी चर्चा होणार असल्याचं बोललं जातंय.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number