जीना यहा मरना यहा; सुधीर मुनगंटीवार यांनी नाथाभाऊंसाठी गायले खास गाणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई   नाथा भाऊ पक्ष सोडुन जाणार नाहीत. भाऊंसाठी भाजपा म्हणजे जीना यहा मरना यहा इसके सीवा जाना कहा. हे हिंदी गाणं म्हणत खडसे भाजपा सोडणार नाही याची खात्रीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीये. मागील काही दिवसांपासून एकनाथ खसडे जाहीरपणे आपली नाराजी उघड करत आहेत. तसेच ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसह दिसून आल्याने […]

जीना यहा मरना यहा; सुधीर मुनगंटीवार यांनी नाथाभाऊंसाठी गायले खास गाणे

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

नाथा भाऊ पक्ष सोडुन जाणार नाहीत. भाऊंसाठी भाजपा म्हणजे जीना यहा मरना यहा इसके सीवा जाना कहा. हे हिंदी गाणं म्हणत खडसे भाजपा सोडणार नाही याची खात्रीच अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिलीये.

मागील काही दिवसांपासून एकनाथ खसडे जाहीरपणे आपली नाराजी उघड करत आहेत. तसेच ते राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या नेत्यांसह दिसून आल्याने ते पक्ष सोडणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. 

यावर सुधीर मुनगंटीवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number