घरगुती बायोगॅसला २२ हजारांपर्यंत अनुदान

राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सरकारकडून २२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते.

घरगुती बायोगॅसला २२ हजारांपर्यंत अनुदान

ठाणे : ठाणे जिल्ह्यातील ग्रामीण भागांत राष्ट्रीय बायोगॅस विकास कार्यक्रम जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या माध्यमातून सरकारकडून २२ हजार रुपयांचे अनुदान दिले जाते. जिल्ह्यात गेल्या राबवला जातो. बायोगॅस बांधण्यासाठी आर्थिक वर्षात दहा लाभार्थ्यांना बायोगॅस मिळाला. जिल्ह्याला या वर्षासाठी ३३ लाभार्थ्यांचे उद्दिष्ट दिले आहे. मागीलवर्षी दहा लाभार्थ्यांना याचा लाभ दिला आहे. यात पाच सर्वसाधारण, तर पाच लाभार्थी मंजूर आहेत. पैकी मागासवर्गीय पाच लाभार्थ्यांचा समावेश आहे.
 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number