अशी केली सुभाष देशमुखांनी चंद्रकांतदादांची पोलखोल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली सांगलीत खड्डेमुक्तीवरुन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांची त्यांच्याच सहकारी मंत्र्याने पोलखोल केलीय. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात खड्डेमुक्तीवरुन भाष्य केले. सांगलीत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते याचा शोध घ्यावा लागेल असं वक्तव्य करत. शहरात खड्डेच खड्डे असल्याची जाहीर कबुलीच सुभाष देशमुख यांनी दिलीय. यावेळी […]

अशी केली सुभाष देशमुखांनी चंद्रकांतदादांची पोलखोल

जय महाराष्ट्र न्यूज, सांगली

सांगलीत खड्डेमुक्तीवरुन सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटलांची त्यांच्याच सहकारी मंत्र्याने पोलखोल केलीय. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांनी सांगलीचे माजी आमदार दिनकर पाटील यांच्या सत्काराच्या कार्यक्रमात खड्डेमुक्तीवरुन भाष्य केले. सांगलीत रस्त्यात खड्डे आहेत की खड्ड्यात रस्ते याचा शोध घ्यावा लागेल असं वक्तव्य करत.

शहरात खड्डेच खड्डे असल्याची जाहीर कबुलीच सुभाष देशमुख यांनी दिलीय. यावेळी चंद्रकांतदादा देखील या कार्यक्रमात उपस्थित होते. दरम्यान, खड्डेमुक्तीचा दावा करणाऱ्या चंद्रकांत पाटलांनी तेथून काढता पाय घेतला. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number