विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा

छत्रपती संभाजीनगरमध्ये २५३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा

१७ ऑगस्ट, २०२४, छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरमध्ये २५३ विद्यार्थ्यांना विषबाधा झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे. पैठणच्या केकत जळगाव येथील जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थ्यांना बिस्किटातून विषबाधा झाल्याचा प्रकार घडला आहे. दरम्यान सर्व मुलांना पाचोड येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. सर्वांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. या घटनेनंतर पालकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number