नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांचा धूमाकुळ, 20-25 लोकांना घेतला चावा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक   भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय..नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी 20 ते 25 लोकांना चावा घेतला. नाशिकच्या उत्तम नगर भागातील घटना आहे.   या घटनेत 6 जण गंभीर झाले असून लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांचा धूमाकुळ, 20-25 लोकांना घेतला चावा

जय महाराष्ट्र न्यूज, नाशिक

 

भटक्या कुत्र्यांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय..नाशिकमध्ये भटक्या कुत्र्यांनी 20 ते 25 लोकांना चावा घेतला. नाशिकच्या उत्तम नगर भागातील घटना आहे.

 

या घटनेत 6 जण गंभीर झाले असून लहान मुलांचा देखील समावेश आहे. तर जखमींना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number