शरद पवारांची मोर्चेबांधणी

आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत अकोले येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. 

शरद पवारांची मोर्चेबांधणी

१९ जुलै, २०२४ अहमदनगर : आगामी विधानसभा निवडणुकांसाठी शरद पवारांकडून मोर्चेबांधणीला सुरुवात करण्यात आली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत अकोले येथे शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांनी रणनीतीला सुरुवात केली आहे. शरद पवार यांचा अकोले येथे शेतकरी मेळावा आहे. या मेळाव्यात भाजपाचे मधुकर पिचड राशपमध्ये प्रवेश करणार अशी चर्चा होती. मात्र, वैभव पिचड यांनी ही बाब अफवा असल्याचे म्हटले आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number