राज्य सरकार भिकारी आहे का? – संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर   सोलापूर जिल्ह्यातील मोहळ शहरात शेतकऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केलं. जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.   राज्य सरकार गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्याच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोळे असून अंधळ्याची भूमिका आणि कान असून बहराची भूमिका घेत आहेत.   सहा महिने झाले […]

राज्य सरकार भिकारी आहे का? – संतप्त शेतकऱ्यांचा सवाल

जय महाराष्ट्र न्यूज, सोलापूर

 

सोलापूर जिल्ह्यातील मोहळ शहरात शेतकऱ्यांनी भीक मांगो आंदोलन केलं. जनहित शेतकरी संघटनेचे नेते प्रभाकर देशमुख यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं.

 

राज्य सरकार गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्याच्या विविध मागण्यांकडे दुर्लक्ष करत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस डोळे असून अंधळ्याची भूमिका आणि कान असून बहराची भूमिका घेत आहेत.

 

सहा महिने झाले तरी कर्ज माफी द्यायला सरकार तयार नाही. म्हणून सरकार आता भिकारी आहे असं वाटलं म्हणूनच या भिकारी सरकारला भीक मागून मदत करू असं म्हणत कर्ज माफी घेतल्याशिवाय स्वस्त्य बसणार नाही असा इशारा प्रभाकर देशमुख यांनी दिला.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number