लेकाच्या दिग्दर्शनाखाली शाहरुखचा अभिनय

मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : ‘बॉलीवूडच्या कलाकारांसह त्यांच्या मुलांवरही नेहमी चर्चा होत असते. बऱ्याच स्टारकिड्सनी अलीकडेच सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. दरम्यान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. अशातच आर्यन आता सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे.. बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याचे जगभरात अनेक चाहते आहेत. तर […]

लेकाच्या दिग्दर्शनाखाली शाहरुखचा अभिनय

मुंबई, २५ एप्रिल २०२३, प्रतिनिधी : ‘बॉलीवूडच्या कलाकारांसह त्यांच्या मुलांवरही नेहमी चर्चा होत असते. बऱ्याच स्टारकिड्सनी अलीकडेच सिनेसृष्टीत पदार्पण केले आहे. दरम्यान अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान बॉलिवूडमध्ये कधी पदार्पण करणार याची चाहत्यांना प्रतिक्षा आहे. अशातच आर्यन आता सिनेसृष्टीत पदार्पण करणार आहे..

बॉलीवूडचा किंग खान अर्थात शाहरुख खान याचे जगभरात अनेक चाहते आहेत. तर आयात त्याचा मुलगा शाहरुख खान याच्या बॉलीवूड पदार्पणाची चाहते वाट पाहत असताना. लाव्कलरच आर्यन सिनेसृष्टीत पदार्पण करत आहे परंतु तू अभिनेता म्हणून नाही तर दिग्दर्शक म्हणून समोर येत आहे. विशेष म्हणजे आर्यनने दिग्दर्शित केलेल्या पहिल्या चित्रपटात शाहरुख खान अभिनय करताना दिसणार आहे .

शाहरुखचा वारसा पुढे नेण्यासाठी त्याचा मुलगा आर्यन खान सज्ज झालाय. आर्यनने आपली पहिली अॅड फिल्म शूट केली असून याच्या माध्यमातून तो दिग्दर्शक म्हणून आपल्या करीअरची सुरुवात करत आहे. काही महिन्यांपूर्वी आर्यनने त्याचे मित्र बंटी आणि लेट्टी यांच्यासोबत आपल्या लक्झरी स्ट्रीटवेअर ब्रँडसंदर्भात सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत शाहरुख खानची झलक पाहायला मिळाली होती. आता हि संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी चाहते आतुर झाले आहेत.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number