‘यंदा समाधानकारक पाऊस’, हवामान विभागाची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई भारतीय हवामान खात्यानं एक गुडन्यूज दिलीय. यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीय. सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच दुष्काळाची शक्यताही कमी असेल, असं आयएमडीनं म्हटलंय. यंदा मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भ आणि मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस पडणार आहे. स्कायमेटनंतर आयएमडीएनेही आनंदाची बातमी दिलीय. […]

‘यंदा समाधानकारक पाऊस’, हवामान विभागाची माहिती

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

भारतीय हवामान खात्यानं एक गुडन्यूज दिलीय. यंदा समाधानकारक पाऊस होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिलीय. सरासरीच्या 97 टक्के पाऊस पडेल, असा अंदाज भारतीय हवामान खात्यानं वर्तवला आहे. तसेच दुष्काळाची शक्यताही कमी असेल, असं आयएमडीनं म्हटलंय. यंदा मुंबई, पुणे, नाशिकसह विदर्भ आणि मराठवाड्यातही समाधानकारक पाऊस पडणार आहे. स्कायमेटनंतर आयएमडीएनेही आनंदाची बातमी दिलीय. त्यामुळे बळीराजाला दिलासा मिळालाय.

हवामान खात्याने सांगितल्याप्रमाणे

जूनमध्ये 111 टक्के पाऊस

जुलैमध्ये 97 टक्के पाऊस ऑगस्ट 96 टक्के पाऊस

 सप्टेंबर 101 टक्के पाऊस

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number