ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने आठ बस सोडल्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे   ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने आठ बस सोडल्या आहेत. पुण्याच्या भोर एसटी आगारातून या आठ बस सोडण्यात आल्या आहेत. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवा सुरू करण्यात आल्याचे समजते. शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने बसेस स्टँडवर आणून लावल्या असल्या तरी  संपाला पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट […]

ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने आठ बस सोडल्या

जय महाराष्ट्र न्यूज, पुणे

 

ऐन दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने आठ बस सोडल्या आहेत.

पुण्याच्या भोर एसटी आगारातून या आठ बस सोडण्यात आल्या आहेत.

लक्ष्मीपूजनाच्या दिवशी लोकांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवा सुरू करण्यात आल्याचे समजते.

शिवसेनाप्रणीत कामगार संघटनेने बसेस स्टँडवर आणून लावल्या असल्या तरी  संपाला पाठिंबा कायम असल्याचे स्पष्ट केले. 

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number